तुमचे पॅन कार्ड स्थगित किंवा बंद होण्यापासून वाचवा!
➤ यासाठी तुम्हाला आधी तुमचे आधार-पॅन लिंक करावे लागणार आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड स्थगित किंवा कायमचे बंद होऊ शकते.

➤ आधार-पॅन लिंक कसं करायचं?
• प्रथम Link Aadhar या आयकर विभागाच्या लिंकवर जा.• तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंक वर क्लिक करा.
• सेक्शनमध्ये आपला पॅन नंबर आणि आधार नंबर भरा, नंतर कॅप्चा कोड भरा.
• त्यानंतर लिंक आधार वर क्लिक करा.
• आधार आणि पॅन लिंक सक्सेसफुल.
0 Comments