Pan Card Link With Aadhar Card Number, Know The Full Process & Lets Do It

तुमचे पॅन कार्ड स्थगित किंवा बंद होण्यापासून वाचवा

यासाठी तुम्हाला आधी तुमचे आधार-पॅन लिंक करावे लागणार आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड स्थगित किंवा कायमचे बंद होऊ शकते.

Image result for aadhar pan link

आधार पॅन लिंक कसं करायचं ?

• प्रथम Link Aadhar या आयकर विभागाच्या लिंकवर जा.
• तुमच्या डाव्या बाजूला असलेल्या लाल रंगाच्या आधार लिंक वर क्लिक करा.
• सेक्शनमध्ये आपला पॅन नंबर आणि आधार नंबर भरा, नंतर कॅप्चा कोड भरा.
• त्यानंतर लिंक आधार वर क्लिक करा.
• आधार आणि पॅन लिंक सक्सेसफुल.

येथे क्लिक करा. ➩ Link Pan With Aadhar

Post a Comment

0 Comments